रविवार, ८ एप्रिल, २०१२

भाद्रपद मास आला।। 

एक मोठा महिना आला।। १।। 


सारे एकत्र येऊ लागले ।। 

गणेशाला नमन 

करू लागले ।। २।। 

नैवेद्य म्हणूनी मोदक द्यावा।। 

गणरायाकडून 

आशीर्वाद घ्यावा ।। ३।। 

घरोघरी गणेशाची 

मूतीर् आणावी।। 

भक्तीभावाने 

पूजा करावी ।। ४।। 

अष्टविनायक दर्शन करावे।। 

तेथेच धन्य 

होऊनी जावे ।। ५ ।। 

जो कोणी करेल 

गजाननाचे दर्शन।। 

त्याचे होईल समाधान ।। ६।। 

जो कोणी गाईल 

गजाननाची आरती।। 

तो होईल गणेशाचा 

सारथी ।। ८।। 

गणपती जातो सर्व दारी।। 

आणतो सुख सर्व घरी ।। ९।। 

बघता बघता कसे 

निघून गेले दहा दिवस।। 

दिवस संपले, आला 

विसर्जनाचा दिवस ।। १०।। 

सर्व म्हणती एकच नारा।। 

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषीर् लवकर या ।। ११।। 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा