शनिवार, ७ एप्रिल, २०१२

मित्रांनो,
(http://www.facebook.com/Mumbai.Ganpati)


वाढत्या प्रसिद्धीमुळे () आम्हाला आमचा FB page आणि Blog चालवण्यासाठी स्वयंसेवकांची (१० ते १२ ) गरज आहे. या स्वयंसेवकांना मुंबई गणपती कमिटी मध्ये शामिल (Admin) करण्यात येईल. तरी कोणास FB page आणि Blog च उत्तम ज्ञान असल्यास आणि गणेशाची सेवा करण्यास उत्सुक असल्यास त्यांनी खालील व्यक्तींची संपर्क साधावा.

- मुंबई गणपती कमिटी
योगेश चेंदवनकर ( अध्यक्ष )
प्रतिक कदम ( उपाध्यक्ष )
प्रणीत तेजम ( सचिव)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा