शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

 
................... जनसेवा हीच ईश्वर सेवा......................
के.ई.एम.रुग्णालयातील अपघात विभागात स्ट्रेचर आणि व्हील- चेअर वाटप.
२२ फूट मुंबईच्या राजाच्या आशीर्वादाने आणि उपरोक्त मंडळाच्या वतीने शनिवार दि.७ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ठीक १० वा. के.ई.एम.रुग्णालयातील अपघात विभागात स्ट्रेचर आणि व्हील- चेअर वाटप करण्यात येणार आहे.तरी मंडळाचे वर्गणीदार, जाहिरातदार, देणगीदार, हितचिंतक आणि तमाम गणेश भक्तांनी याची नोंद घ्यावी.

आपले नम्र ,
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ,गणेश गल्ली ( मुंबईचा राजा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा