रविवार, ८ एप्रिल, २०१२

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम:प्रभ || निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्व्दा ||
नमस्कार मित्रानो...... तुमचे आमच्या परिवारात हार्दिक स्वागत आहे.......
खेतवाडी ६ वी गल्ली हि मोठ्या गणेश मूर्ती साठी प्रसिद्ध आहे.... आमचे हे मंडळ १९५९ साली स्थापन झाले ......आता मंडळाला ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत..... आमचे हे मंडळ गणेशोत्सव दरम्यान खूप धमाल करतो ...... आमचे हे मंडळ गणेश दर्शन सोबत लोकांच्या मनोरंजनासाठी छोटे छोटे चलत्चित्र दाखवते....त्यामुळे मंडपात आलेला प्रत्येक माणूस हसत हसत बाहेर पडतो.... खेतवाडी या विभागातील अनेक मूर्ती पाहण्या योग्य असतात....तरी आपण येथे येवून गणेशमूर्तींचे दर्शन घ्यावे .....
गणपती बाप्पा मोरया .......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा