शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

मुंबई गणपती

नमस्कार "मुंबई गणपती" हे facebook वरील लोकप्रिय ठरलेलं page आज blog च्या मध्यमातून आपल्या सर्वां पुढे सादर करताना फार आनंद होत आहे  आज पर्यंत  facebook पर्यंत मर्यादित असलेला हे page आता blog वर सुद्धा उप्ल्भ्द केल आहे जेणे करून आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन
त्याच्या भक्तांना होऊ शकेल "मुंबई गणपती" लवकरच आणखी नवीन स्वरुपात सादर करण्याचा "मुंबई गणपती" च्या team प्रयंत्न आहे श्री गणेशा च्या कृपेने लवकरात लवकर "मुंबई गणपती" ह्या page
चे बदललेले स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा आहे तरी आता पर्यंत जो बदल घडवून आणला गेला त्या बाबतची आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा तसेच आपल्याला काही सुचवायचे असल्यस मंडळाशी संपर्क साधावा संपर्क साठीचा पता लवकरच प्रकाशित करण्यात येईल

 मुंबई गणपती
     धन्यवाद !!!!
  "मुंबई गणपती"कमिटी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा