शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

"मुंबई गणपती"

काही तांत्रिक कारणामुळे व विशिष्ठ कायद्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात येत आहे ..... ही स्पर्धा परत आमच्या मुंबई गणपतीच्या नवीन Side वर, नवीन नावाने व नवीन स्वरुपात घेण्यात येईल ....................स्पर्धेच्या शीर्षकामुळे वाद झाले आहेत ......... तरी आम्ही "मुंबई गणपती कमिटी " ही स्पर्धा रद्द करत आहोत ..........तरी सर्व गणेश भक्तांनी आम्हाला माफ कराव..................!!!!!!

- मुंबई गणपती कमिटी 
"मुंबई गणपती" 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा